गुरुवार, 30 सितंबर 2010

त्रिवार मुजरा....||

तो थोर कुलाचा तेज होता...
महाराष्ट्राच्या मुकुटाचा शिरपेच होता...
रक्तातच त्याच्या खेच होता....
त्याच छावा हि अग्निपंख सम नजरखेच होता...

.क्षत्रिय कुलावसंत होती हि सारी जात...
सर्वांच्या माथी हिदवी स्वराज्याचा लेप होता...
शिवाचा रुद्र होते दोगेह बाप लेक ...
छत्रपती मानून त्यापुढती नमतो शीर...आज ही...हर एक.... ....
.
रयतेतील हर एक जातीने नाही नीतीने मराठा झाला होता...
कान्नोज चा बामन छाव्याच मरण सोबती झाला होता...
कारण एकच....हर एक जातीने नाही नितेने मराठा झाला होता...
..
जीवाला जीव देणारी आपली हि जात मराठ्याची...
अख्खा महाराष्ट्र तारिला ज्यांनी ती जात मराठ्याची ...
आजही तळपती आहे ही जात मराठ्याची...
भोसले कुलावासंताना भाजते आज ही..ही जात मराठ्याची...

||भोसले कुळातील सर्व काबिल्याला...माझा त्रिवार मुजरा....||
जगदंब....
जगदंब....
जगदंब....
जय भवानी....
.................***प्रारब्ध***......................